डिजीसक्षम कार्यक्रम

डिजीसक्षम कार्यक्रम

  • ३० सप्टेंबरला मायक्रोसॉफ्ट आणि भारताच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय यांनी मिळून नोकरी शोधणाऱ्यांना विनामूल्य डिजीटल कौशल्य प्रशिक्षण उपक्रम ‘डिजीसक्षम’ सुरू केला आहे.
  • या कार्यक्रमांतर्गत देशभरात १० दशलक्ष लोकांना नोकरी दिली जाणार आहे.
  • योजनेंतर्गत, राष्ट्रीय करिअर सेवा (NCS) या डिजिटल व्यासपीठावर १० दशलक्ष लोकांना अधिकृत नोंदणी करुन मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात  डिजीटल आणि तांत्रिक कौशल्यांचा मुख्यतः समावेश करण्यात आला आहे. त्यांना प्रोग्रामिंग भाषा, डेटा ॲनालिटिक्स, सॉफ्टवेअर विकसन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • पहिल्या वर्षी ३ लाखांहून अधिक नोकरी शोधणाऱ्यांना लाभ.
  • हा संयुक्त उपक्रम ग्रामीण आणि निमशहरी भागातील तरुणांना आधार देण्यासाठी चालू असलेल्या कार्यक्रमांचा विस्तार आहे.
  • कोविड -१९ साथीमुळे नोकरी गमावलेल्यांसह वंचित समाजातील अर्ध शहरी भागातील नोकरी शोधणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • अंमलबजावणी : आगा खान रूरल सपोर्ट प्रोग्राम इंडिया (AKRSP-I).
  •  AKJRSP-I एक गैर-सांप्रदायिक, गैर-सरकारी विकास संस्था आहे.
  •  ही स्थानिक समुदायाला थेट पाठिंबा देऊन ग्रामीण समुदायाच्या भल्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करते.

Contact Us

    Enquire Now