टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग्ज-२०२२

टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग्ज-२०२२

  • Time Higher Education (THE) या संस्थेने जगभरातील उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी जाहीर केली आहे.
  • या क्रमवारीनुसार जगातील सर्वोत्कृष्ट पाच विद्यापीठे/उच्च शिक्षण संस्था
  • १) ऑक्सफर्ड विद्यापीठ – युनायटेड किंग्डम
  • २) कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – अमेरिका
  • ३) हार्वर्ड विद्यापीठ – अमेरिका
  • ४) स्टॅनफोर्ड विद्यापीठ – अमेरिका
  • ५) केंब्रिज विद्यापीठ – युनायटेड किंग्डम
  • या क्रमवारीत भारतातील एकूण ३५ विद्यापीठाचा अव्वल १००० विद्यापीठात समावेश झाला आहे.
  • या क्रमवारीत पहिल्या ३०० विद्यापीठामध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही.
  • या क्रमवारीतील भारतातील पहिली तीन उच्च शिक्षण संस्था
क्र. नाव श्रेणी
१) IISC – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ३०१-३५०
२) IIT – रोपर (पंजाब) ३५१-४००
३) ISS – ॲकॅडमी (म्हैसूर) ३५१-४००

Contact Us

    Enquire Now