जागतिक युवक दिन

जागतिक युवक दिन

  • संयुक्त राष्ट्रसंघाने १२ ऑगस्ट रोजी स्थापन केलेल्या जागतिक युवा दिनामध्ये युवकांच्या आजुबाजूला घडणाऱ्या सांस्कृतिक आणि कायदेशीर समस्यांमध्ये लक्ष वेधण्याचा हेतू असतो.
  • दरवर्षी या निमित्ताने युवकांशी निगडित असणाऱ्या अनेक मुद्‌द्यांवर घटकांवर आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा घडवून आणली जाते.
  • २०२१ ची थीम : Transforming Food Systems : Youth Innovation for Human and planetary Health
  • २०२० ची थीम : जागतिक चळवळींसाठी युवकांचा सहभाग
  • स्थानिक, राष्ट्रीय जागतिक चळवळींसाठी तरुणांचा सहभाग वाढावा तसेच युवकांचे प्रतिनिधित्व वाढावे हा या घोषवाक्याचा उद्देश आहे.
  • भारत सरकारने १९८५ मध्ये १२ जानेवारी या दिवसाला राष्ट्रीय युवक म्हणून जाहीर केले.
  • संयुक्त राष्ट्राच्या व्याख्येनुसार १५ ते २४ वर्षांमधील व्यक्ती युवक या व्याख्येत डिसेंबर १९९९ साली या दिनाची स्थापना.
  • २००० साली संयुक्त राष्ट्रसंघाकडून पहिला युवक दिन साजरा केला.

Contact Us

    Enquire Now