जागतिक परिचारिका (Nurses) दिन

जागतिक परिचारिका (Nurses) दिन

  • दरवर्षी १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. १९५४ झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे.
  • इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सेस ही संघटना दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने नवीन संकल्पना मांडत असते. या सालाची म्हणजेच २०२१ ची थीम “Nurses: A Voice to Lead – A Vision for Future Healthcare”. ही आहे.
  • १९७१ साली आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आधुनिक नर्सिंग क्षेत्राच्या फाउंडर लेडी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म ज्या तारखेला झाला तो दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून घोषित करण्यात आला.
  • Covid-१९ या विषाणूमुळे जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या या मोठ्या लढ्यात परिचारिका आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. त्यांचा गौरव या दिवसाच्या निमित्ताने केला जातो.

Contact Us

    Enquire Now