जागतिक कुटुंब दिवस

जागतिक कुटुंब दिवस

  • १९३३ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) १५ मे हा दिवस ‘जागतिक कुटुंब दिवस’ म्हणून जाहीर केला. १५ मे १९९४ रोजी UNमध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा केला गेला.
  • अमेरिकन सामाजिक कार्यकर्त्या लिंडा ग्रोवर या महिलेने ‘सिटिझन्स फॉर ग्लोबल सोल्युशन’ या चळवळीद्वारे सलग दहा वर्षे या दिनाचा प्रचार केला. त्यांच्या चळवळीने जागतिक कुटुंब दिनाच्या सोहळ्यात विविध उपक्रम आयोजित करण्यास सुरुवात झाली.
  • जागतिक पातळीवर सलोख्याचे महत्त्व लक्षात घेऊनच संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात १४० देशांनी जागतिक कुटुंब दिनाच्या या ठरावाला संमती दर्शविली.
  • यावर्षीचा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस "Families and New Technologies" या संकल्पनेखाली साजरा होत आहे.
  • हा दिवस आव्हानात्मक जागतिक आरोग्य संकटाच्या काळात आला आहे आणि याने कुटुंबसंस्थेचे महत्त्व अधिक पटवून दिले आहे.

Contact Us

    Enquire Now