जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक वैद्यक केंद्र भारतात

जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक वैद्यक केंद्र भारतात

  • जागतिक आरोग्य संघटनेने पारंपरिक वैद्यक केंद्र भारतात सुरू करण्याची घोषणा संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अधनोम होब्रेसस यांनी केली.
  • जयपूर व जामनगर येथे पाचव्या आयुर्वेद दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या उपस्थितीत पारंपरिक वैद्यक केंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.

राष्ट्रीय आयुर्वेद दिन- 13 नोव्हेंबर

  • राष्ट्रीय आयुर्वेद दिवस दरवर्षी धन्वंतरी जयंती किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी साजरा केला जातो.
  • 2016 पासून आयुर्वेददिनाची सुरुवात 2020 आयुर्वेददिन

संकल्पना – 

(Ayurveda for covid – 19) 

कोवीड- 19 साठी आयुर्वेद

  • जागतिक आयुर्वेद संघटना (WHO World Health organization)
  • स्‍थापना – 7 एप्रिल 1948
  • मुख्यालय – जिनिव्हा
  • टेवॉस अधनोम,
  • सौम्या स्वामीनाथन
  • 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.

Contact Us

    Enquire Now