गॅब्रियल बोरिक : चिलीचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष

गॅब्रियल बोरिक : चिलीचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष

  • ३५ वर्षीय गॅब्रियल बोरिक यांनी चिलीच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला.
  • त्यांनी विरोधी जोस अँटोनियो कास्ट यांचा पराभव केला.
  • २०२२ मध्ये ते आपला पदभार स्वीकारतील व चिलीच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष बनतील.
  • त्यांना अध्यक्ष निवडणुकीत ५६% मते मिळाली तर प्रतिस्पर्धक कास्ट यांना ४४ टक्के मते मिळाली.

ग्रॅब्रियल बोरिक यांविषयी

  • जन्म – ११ फेब्रुवारी १९८६ – पुंता ॲरिनाज, चिली
  • पक्ष – Social Convergence Parti

महत्त्वाचे

  • २०१९ मधील COP (Conference of Parties) – २५ जागतिक हवामान परिषद चिलीमध्ये आयोजित करण्याचे ठरले होते मात्र देशात झालेल्या दंगली आणि असंतोष या कारणांमुळे तत्कालीन अध्यक्ष सेबॅस्टियन पिनेश यांनी या परिषदेच्या आयोजनाला असमर्थता दर्शविली त्यामुळे ही परिषद २-१३ डिसेंबर २०१९ रोजी स्पेनमधील माद्रिद येथे घेण्यात आली.

Contact Us

    Enquire Now