कोविड लस

कोविड लस

  • मानवास संक्रमित करणाऱ्या सर्व कोरोना विषाणूच्या उपसमूहांसंबंधी सध्या संशोधन चालू आहे, ज्यात मुख्यत्वे बीटा-कोरोना विषाणू व सर्बेकोव्हायरस (SARS-CoV-1 व SARS-CoV-2 यांचा उपसमूह) आदींचा समावेश करण्यात आला आहे.
  • विषाणूविरुद्ध रोगप्रतिकार प्रतिसाद २ प्रकारे बघता येऊ शकतो.

अ) अँटिबॉडी (प्रतिपिंडे) प्रतिसाद : यात प्रतिपिंडे प्रथिनांची ओळख करून मानवी यजमान पेशींत विषाणूचा प्रवेश रोखते.

ब) पेशीय प्रतिसाद (Cellular) : यात शरीरातील टी-पेशी संक्रमित पेशी नष्ट करून विषाणूचा संसर्ग मर्यादित करतात, यासाठी स्पाइकवर आधारित mRNA लसीचा वापर केला जातो.

  • SARC-CoV-2 च्या mRNA लसीच्या यशाच्या संधी अधिक आहेत. कारण SARS-CoV-2 च्या संक्रमणातील परिवर्तनीयतेचे प्रमाण कमी आहे.

Contact Us

    Enquire Now