कृषी संशाोधक, पद्मश्री बी. व्ही. निंबकर यांचे निधन

कृषी संशाोधक, पद्मश्री बी. व्ही. निंबकर यांचे निधन

  • पद्मश्री बी. व्ही निंबकर यांचे वयाच्या ९०व्या वर्षी फलटण येथे निधन झाले. कृषीक्षेत्रातील विविध संशोधनांसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांच्या बद्दलची संक्षिप्त माहिती
  • पूर्ण नाव – बनबिहार विष्णू निंबकर
  • जन्म – १७ जुलै १९३१, गोवा
  • मृत्यू – २५ ऑगस्ट २०२१, फलटण, महाराष्ट्र
  • कारकीर्द – १९५६ : फलटणमध्ये ‘निंबकर सिड्‌स’ नावाने बियाणे बाजारात आणले.
  • १९६८ : नारी (NARI) – निंबकर ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना
  • या संस्थेच्या माध्यमातून शेळी, मेंढी पालन व्यवसायात मोठे योगदान
  • २००६ – पद्मश्री पुरस्कार
  • २०१६ – जमनालाल बजाज पुरस्कार
  • महत्त्वाचे -त्यांनी बंगालच्या मेंढीमधील बुरुला हा जनुक लोगंद मेंढीच्या जनुकामध्ये रुजवला. त्यातून नारी सुवर्णा नावाची मेंढीची नवी जात निर्माण झाली. ही मेंढी अधिक वेगाने वाढते आणि तिला जुळं होण्याच्या शक्यता दुपटीने वाढली.

Contact Us

    Enquire Now