कांगो देशात सापडला सोन्याचा डोंगर

कांगो देशात सापडला सोन्याचा डोंगर

  • कांगो देशातील किवू प्रांतातील एका गावात मुबलक प्रमाणात सोन्याचे प्रमाण असणारा डोंगर सापडला आहे. या डोंगरावरील मातीत ६०-९० टक्के सोन्याचे प्रमाण आढळते.
  • ही माहिती पसरताच स्थानिक लोकांनी आपली अवजारे घेऊन येथे गर्दी केली आणि त्यांनी डोंगर खोदण्यास सुरुवात केली.
  • कांगोमध्ये मोठ्या प्रमाणात सोने सापडते. देशातील किंमती धातूंची अनेक देशांमध्ये अवैध तस्करी केली जाते. देशातील अनेक भागात सोन्याच्या खाणी आहेत.
  • कांगोमध्ये पुष्कळ नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. देशात तेल, हिरे, खनिज आणि विविध प्रकारचे लाकडे आढळतात. देशात टीन, टंगस्टन आणि विविध धातूंचे भांडार आहे.
  • कांगो सरकारने तत्काळ आदेश देत खोदकाम थांबवण्यास सांगितलं आहे. शिवाय या ठिकाणच्या सुरक्षेसाठी पोलिसांना तैनात केले आहे.

Contact Us

    Enquire Now