‘ओव्हरऑल कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी प्राइझ’

‘ओव्हरऑल कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी प्राइझ’

  • २०२० सालचे ओव्हरऑल कॉमनवेल्थ शॉर्टस्टोरी प्राइझ कृत्तिका पांडे यांना मिळाले आहे. त्यांना हा पुरस्कार घाना देशातील लेखक नी आइक्वेई यांनी प्रदान केला.
  • कृत्तिका पांडे यांनी लिहिलेल्या The Great Indian Tee and Snakes या लघुकथेला हा पुरस्कार मिळालेला आहे. या कथेत एक हिंदू मुलगी परिणामांची जाणीव असताना मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडते आणि येईल त्या परिस्थितीला कशी सामोरे जाते याबद्दल लिहिले आहे. या अगोदर भारताच्या पराशर कुलकर्णी यांना २०१६ साली हा पुरस्कार मिळाला होता.
  • रोख  ५००० आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कॉमनवेल्थ फाउंडेशन हा पुरस्कार देत असते.

Contact Us

    Enquire Now