उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

  • नाव – उस्ताद गुलाम मुस्तफा खान
  • जन्म – ३ मार्च, १९३१ बदायू (उत्तरप्रदेश)
  • निधन – १७ जानेवारी २०२१ मुंबई

परिचय 

  • शास्रीय गायनाचा पिढीजात वारसा लाभलेले संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी अनेक घराण्याचे गायन आत्मसात केले होते.
  • रामपूर सहसान घराण्याचा वारसा त्यांनी चालवला व ते सेनिया घराण्याचे ही प्रतिनिधी होते.
  • ते एक संशोधक आणि व्यासंगी अभ्यासक म्हणूनही शांत होते.
  • पॅरिस, जर्मनीसारख्या देशातील प्रतिष्ठेच्या संगीत महोत्सवांमध्ये ते सहभागी झाले होते.
  • सोनु निगम, हरिहरन, शान, आशा भोसले, गीता दत्त, ए. आर. रहमान तसेच लता मंगेशकरदेखील खान यांचे शिष्य होते.
  • खान यांचे आत्मचरित्र असलेले ‘अ ड्रीम आय लिव्ह्ड् अलोन’ हे पुस्तक २०१८ साली प्रकाशित झाले.

पुरस्कार

  • पद्मश्री – १९९१
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार – २००३
  • पद्‍मभूषण – २००६
  • पद्मविभूषण – २०१८
  • राष्ट्रीय तानसेन सन्मान – २००८ (मध्यप्रदेश राज्याने)
  • पंडित दिनानाथ मंगेशकर पुरस्कार – २०११

Contact Us

    Enquire Now