आर्थिक प्रश्नांवर आंदोलने घडवणाऱ्या इराणच्या पत्रकारास फाशी

आर्थिक प्रश्नांवर आंदोलने घडवणाऱ्या इराणच्या पत्रकारास फाशी

  • ऑनलाइन मोहिमांच्या माध्यमातून २०१७ मध्ये आर्थिक प्रश्नांवर देशव्यापी निदर्शने घडवून आणणारे इराणचे पत्रकार रुहोल्ला झॅम यांना १२ डिसेंबर शनिवारी फाशी देण्यात आली.
  • देशातील सरकार उलथवण्याचे प्रयत्न व हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली त्यांना जूनमध्ये न्यायालयाने दोषी ठरवले होते.
  • रुहोल्ला झॅमना २००९ च्या इराणच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीच्या निषेधाबद्दल इव्हिन कारागृहात डांबले होते.
  • त्यानंतर त्यांनी फ्रान्समधून आपले कार्य चालवले.
  • त्यांच्या Telegram वरील ‘Amadnews’ (लोकांचा आवाज) या २०१५पासून चालू केलेल्या चॅनेलवरून त्यांना प्रसिद्धी मिळाली.
  • त्यांना फाशी दिल्याबद्दल पत्रकार विश्वात, अनेक देशांतील स्वयंसेवी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे.

Contact Us

    Enquire Now