आरबीआयकडून पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडची स्थापना

आरबीआयकडून पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडची स्थापना

  • पॉइंट ऑफ सेल व्यवहारांना लहान शहरे आणि ग्रामीण भागात अधिक चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने पेमेंट इन्फ्रास्ट्रक्स्चर डेव्हलपमेंट फंडाची स्थापना केली आहे. सुरुवातीला या फंडमध्ये २५० कोटी रुपये उभे करण्यात आले आहेत.
  • या फंडातील उरलेली रक्कम देशातील कार्ड सुविधा देणार्‍या कंपन्या आणि कार्ड नेटवर्क सुविधा देणार्‍या कंपन्या देणार आहेत.
  • टियर ३ ते टियर ६ चे शहर आणि पूर्वोत्तर राज्यात पॉइंट ऑफ सेल व्यवहारांना चालना देण्याचे, त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Contact Us

    Enquire Now