आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘रोबिबार’ ला दोन पुरस्कार

 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘रोबिबार’ ला दोन पुरस्कार – 

 

  • सुपरस्टार प्रसेनजित चॅटर्जी व लोकप्रिय बांगलादेशी अभिनेत्री जया आहसान यांनी भूमिका केलेल्या दिग्दर्शक अतनू घोष यांच्या ‘रोबिबार’ (रविवार) या चित्रपटाने माद्रिद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार जिंकले.
  • जया आहसान यांना परदेशी भाषा चित्रपटात सर्वोत्कृष्ट लीड अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला तर अतनू घोष यांना सर्वोत्कृष्ट विदेशी भाषेच्या सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्लेचा पुरस्कार मिळाला.
  • या महोत्सवाची ऑनलाईन आवृत्ती सप्‍टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झाली, त्यावेळीच हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.
  • रोबिबारने यापूर्वी ‘क्रिटिकल चॉईस फिल्म अवॉडर्स 2020’ या बंगाली प्रकारात मोठा विजय मिळवला.
  • अतनू घोष यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट लेखन असे दोन्ही पुरस्कार मिळाले.
  • 21 फेब्रुवारीला हा चित्रपट बांगलादेशी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Contact Us

    Enquire Now