असीम पोर्टल (Aseem Portal)

असीम पोर्टल (Aseem Portal)

  • ASEEM – Aatmanirbhar Skilled Employee Employer Mapping.
  • १० जुलै २०२० रोजी केंद्रीय मंत्री (कौशल्य विकास व उद्योजकता) डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन झाले.
  • कुशल व्यक्तींना शाश्वत रोजगाराच्या संधी देण्यासाठी मनुष्यबळाच्या उपलब्धतेतील मागणी- पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी या पोर्टलद्वारे प्रयत्न केला आहे.

असीम पोर्टलची वैशिष्ट्ये : 

१. नियुक्त पोर्टल (Employer Portal) :  नियोक्त्याची माहिती, त्याची गरज, उमेदवार, निवड.

२. उमेदवार अर्ज : उमेदवाराची माहिती संकलन, मागोवा व नोकरीच्या संधी.

३. डॅशबोर्ड : अहवाल, कल, विश्लेषणे, ठळक उणिवा.

  • ASEEM हे अ‍ॅगप म्हणूनही उपलब्ध असून राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने (NSDC) बेटरप्लेस या बेंगलोर येथील कंपनीच्या सहकार्याने एम्प्लॉयी skilled employee च्या व्यवस्थापनासाठी विकसित केले आहे.

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (Ministry of Skill Development and Enterpreneurship) : 

  • केंद्रीय मंत्री : डॉक्टर महेंद्रनाथ पांडे 
  • राज्यमंत्री : राजकुमार सिंग

Contact Us

    Enquire Now