साहित्य अकादमी पुरस्कार – २०२१
- २४ भाषांसाठी दिला जातो.
- सुरुवात – १९५५
- स्वरूप – २००९ पासून १ लाख रु. रोख व ताम्रपट (हा ताम्रपट भारतातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांनी तयार केला आहे.)
मराठी भाषेसाठीचा पुरस्कार २०२१
- किरण गुरव – यांच्या “बाळूच्या अवस्थांतराची डायरी” या कथासंग्रहाला मराठी भाषेत आतापर्यंत फक्त १९५७ साली हा पुरस्कार दिला नाही.
कोकणी भाषेसाठी दिलेले पुरस्कार २०२१
- कोकणीमध्ये संजय वेंरेकर यांच्या ‘रक्तचंदन’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा सन्मान
वर्ष | लेखक/लेखिका | साहित्यकृती |
२०१४ | जयंत नारळीकर | चार घरातले माझे विश्व |
२०१५ | अरुण खोपकर | चलत् चित्रव्यूह |
२०१६ | आसाराम लोमटे | आलोक (लघुकथासंग्रह) |
२०१७ | श्रीकांत देशमुख | बोलावे ते आम्ही (काव्यसंग्रह) |
२०१८ | डॉ. म. सु. पाटील | सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध (समीक्षाग्रंथ) |
२०१९ | अनुराधा पाटील | कदाचित अजूनही (कथासंग्रह) |
२०२० | नंदा खरे | उद्या (कादंबरी) |
२०२१ | १) किरण गुरव
२) संजय वेंरेकर |
बाळूच्या अवस्थांतराची डायरी (कथासंग्रह)
रक्तचंदन (कथासंग्रह) |
२०२१ सालचे काही प्रमुख भाषांमधील पुरस्कार प्राप्तकर्ते
भाषा | लेखक/लेखिका | साहित्यकृती |
१) मराठी | किरण गुरव | बाळूच्या अवस्थांतराची डायरी (कथासंग्रह) |
२) कोकणी | १) सुमेधा कामत देसाय
२) श्रद्धा गरड |
(लघुकादंबरी – सूमीचे कॉटन्ग्री)
कवितासंग्रह – काव्य करमाळ |
३) इंग्रजी | नमिता गोखले | ‘थिंग्ज टु लिव्ह बिहाइंड’ |
४) हिंदी | दयाप्रकाश सिन्हा | सम्राट अशोक (नाटक) |
५) संस्कृत | विघ्नेवरीप्रसाद मिश्र | |
६) पंजाबी | खालिद हुसैन | (कहानी संग्रह) सुला दा सालण |
- यंदाच्या साहित्य अकादमी सन्मानामध्ये सात काव्यसंग्रह, पाच कथासंग्रह, दोन कादंबऱ्या, दोन नाटके, एक चरित्र, एक आत्मकथन, एक महाकाव्य, आणि टीका अशा गटातील पुस्तकांचा समावेश
बालसाहित्य पुरस्कार
- दरवर्षी २४ भाषांमधील साहित्यकास दिला जातो.
- स्वरूप – ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह
२०२१चे बालसाहित्य पुरस्कार
- संजय वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादंबरीला बालसाहित्य पुरस्कार देण्यात आले.
युवा पुरस्कार
- ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या साहित्यिकांना दिला जातो.
- २४ भाषांमधील साहित्यिकांना
- स्वरूप – ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह
२०२१ चे युवा पुरस्कार
- प्रणव सखदेव यांच्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीला युवा साहित्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार
- साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील ज्ञानपीठ पुरस्कारानंतरचा महत्त्वाचा पुरस्कार
- २४ भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. (संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील २२ व इंग्रजी व राजस्थानी)
- स्थापना – १२ मार्च १९५४
- मुख्यालय – दिल्ली
- पहिले अध्यक्ष – पंडित जवाहरलाल नेहरू
- सध्याचे अध्यक्ष – चंद्रशेखर कंबार
- २४ भाषांसाठी एकूण ५ प्रकारांत पुरस्कार दिला जातो.
- १) साहित्य अकादमी पुरस्कार – रचनात्मक लिखाणासाठी
- २) भाषा सन्मान पुरस्कार
- ३) अनुवादासाठी पुरस्कार
- ४) बालसाहित्य पुरस्कार
- ५) युवा पुरस्कार