सायटोमॅगिली विषाणू :
- DNA प्रकारातील विषाणू
- अमेरिकेतील ४० वर्षे पूर्ण झालेल्या जवळपास निम्म्याहून अधिक व्यक्तींच्या शरीरात हा विषाणू आढळतो.
- प्रसार : बाधित व्यक्तीची लाळ किंवा थुंकी, रक्त, मूत्र, मातेचे दूध
- लक्षणे : डोकेदुखी, ताप येणे, श्वसनास अडथळा, घसा खवखवणे, सुजलेल्या ग्रंथी, वजन कमी होणे
- निदान : रक्त तपासणी
- उपचार : टायलेनॉल, आइबूपोफ्रेन, अँटिव्हायरल औषधे जसे – गॅन्सीक्लोव्हीर