सायटोमॅगिली विषाणू :

सायटोमॅगिली विषाणू :

  • DNA प्रकारातील विषाणू
  • अमेरिकेतील ४० वर्षे पूर्ण झालेल्या जवळपास निम्म्याहून अधिक व्यक्तींच्या शरीरात हा विषाणू आढळतो.
  • प्रसार : बाधित व्यक्तीची लाळ किंवा थुंकी, रक्त, मूत्र, मातेचे दूध
  • लक्षणे : डोकेदुखी, ताप येणे, श्वसनास अडथळा, घसा खवखवणे, सुजलेल्या ग्रंथी, वजन कमी होणे
  • निदान : रक्त तपासणी
  • उपचार : टायलेनॉल, आइबूपोफ्रेन, अँटिव्हायरल औषधे जसे – गॅन्सीक्लोव्हीर

Contact Us

    Enquire Now