सरकारचा अर्थव्यवस्था सुधारल्याचा दावा मात्र विकासदर उणेच
- भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग सलग दुसऱ्या तिमाहीतही अतिमंदच राहिला.
- चालू वित्त वर्षांच्या पहिल्या एप्रिल ते जून तिमाहीतील (-) 13.9 टक्क्यांनंतर दुसऱ्या तिमाहीतील जुलै ते सप्टेंबर अर्थव्यवस्थेचा वेग (-) 7.5% नोंदला गेला.
- पहिल्या व दुसऱ्या तिमाहीतील क्षेत्रनिहाय बदल खालीलप्रमाणे –
क्षेत्र | 2020-21 | |
शेती | Q 1 | Q 2 |
निर्मिती क्षेत्र | -39.3% | 0.6% |
सेवा क्षेत्र | -47.0% | -15.6% |
बांधकाम | -50.3% | -8.6% |
इतर बाबी –
- सध्याच्या विकासामुळे भारतीय अर्थव्यवस्थेने प्रथमच तांत्रिक मंदीमध्ये प्रवेश केला आहे.
- मंदी – जर जीडीपी वाढीचा दर सलग दुसऱ्या तिमाहीतही उणे असेल तर त्या परिस्थितीस मंदी म्हणतात.
- जीडीपी – देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा किंवा कमावलेले उत्पन्न.