संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर जयती घोष यांची नियुक्ती-
- भारतीय अर्थशास्त्रज्ञ जयती घोष यांची संयुक्त राष्ट्राच्या उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर नेमणूक करण्यात आली आहे.
- संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांना अर्थविषयक धोरणात्मक सल्ले देण्याचे काम हे मंडळ करत असते.
- Covid-१९ पेचप्रसंगामुळे जगापुढे अनेक सामाजिक आर्थिक आव्हाने असताना या मंडळावर मोठी जबाबदारी आहे.
- जयती घोष या ३५ वर्षांपासून मॅसेच्युसेट्स विद्यापीठ ॲमहर्स्ट येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
त्यांची पुस्तके-
- Demonetisation decoded: a critique of India’s currency experiment
- The market that failed: a decade of neoliberal economic reforms in India
- Crisis as conquest: learning from east asia.
- Never done and poorly paid: women’s work in globalising India
- After crisis: adjustment recovery and fragility in East Asia.