संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे

  1. संयुक्त राष्ट्रांच्या सहा प्रमुख अंगांपैकी एक असणाऱ्या सुरक्षा परिषदेचं (United nation Security Council – UNSC) अध्यक्षपद भारताला मिळाले आहे.
  2. एक ऑगस्टपासून एका महिन्यासाठी हे पद भारताकडे राहणार आहे.
  3. UNSC ची रचना
  4. सदस्य देश : १५
  5. स्थायी सदस्य (५) : अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन
  6. अस्थायी सदस्य (१०) : भारतासह १५ देश यांची निवड दोन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेकडून होते. आमसभेच्या २/३ सदस्यांच्या बहुमताने अस्थायी सदस्यांची निवड करण्यात येते.
  7. अध्यक्ष : एकूण १५ सदस्य राष्ट्रांमधील प्रत्येक प्रतिनिधी १ महिन्यासाठी काम पाहतात.

इंग्रजी वर्णमालिकेतील क्रमाने अध्यक्षपद एका महिन्यानंतर पुढील देशाकडे सोपवले जाते.

(म्हणजेच भारताला डिसेंबर २०२२ मध्ये पुन्हा अध्यक्षपदाचा मान मिळेल.)

महत्त्वाचे

  1. भारत १ जानेवारी २०२१ पासून सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे. (कार्यकाल – २ वर्षे)
  2. अध्यक्षपदाचा मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले आहे.
  3. भारताची आतापर्यंत ८ वेळा UNSCचा अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

परिषदेचे अधिकार व कार्ये

  1.  महासभेला संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांची नेमणूक करण्याबाबत शिफारस करतात.
  2. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखणे.
  3. सुरक्षा परिषद सदस्य राष्ट्रांचे सैन्य युद्ध क्षेत्रात शांतीसेना (Peace keepers) म्हणून पाठवते. (शांतीसेनेला – १९८८ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार)

संयुक्त राष्ट्रे (The united Nations)

  1. स्थापना : २४ ऑक्टोबर १९४५
  2. सदस्य : १९३ (स्थापनेवेळी – ५१)
  3. भारत संस्थापक सदस्य
  4. मुख्यालय : न्यूयॉर्क
  5. कार्यालयीन भाषा – (६) : अरेबिक, चायनीज, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, इंग्लिश
  6. अध्यक्ष : अँटोनिओ गुटेरस

Contact Us

    Enquire Now