रूथी थॉमसन
जन्म – २२ जुलै १९१० माइने (पोर्टलॅण्ड)
मृत्यू – १३ ऑक्टोबर २०२१
जीवनपरिचय
- बाळगोपाळापासून सगळ्यानांच खिळवून ठेवणारे ॲनिमेशन (सचेतपट) याची प्रथम संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या रुथी थॉमसन यांचे निधन झाले. त्या ११० वर्षांच्या होत्या.
- इलस्ट्रेटर व स्टोरीबोर्ड टेलर यासाठी त्या प्रसिद्ध होत्या.
- ४० वर्षे दी वॉल्ट डिस्ने कंपनीत काम केले आहे.
- १९७७ मध्ये प्रदर्शित झालेले दी रेस्क्यूअर्सचे काम पूर्ण केले.
- इंटरनॅशनल फोटोग्रार्फ्स युनियनने निमंत्रित केलेल्या पहिल्या तीन महिलांमध्ये त्यांचा समावेश होता.
- स्नो व्हाइट ॲण्ड सेवन इवार्क (१९३७) हा त्यांचा पूर्ण लांबीचा पहिला ॲनिमेशनपट
- पिनोशिओ, डम्बो, स्लीपींग ब्युटी, मेरी पॉपिन्स, दी ॲरिस्टोकॅटस्, रॉबीन हुड, दी जंगल बूक या ॲनिमेशनपटासाठी त्यांनी काम केले आहे.