रूथी थॉमसन

रूथी थॉमसन

जन्म – २२ जुलै १९१० माइने (पोर्टलॅण्ड)

मृत्यू – १३ ऑक्टोबर २०२१

जीवनपरिचय

  • बाळगोपाळापासून सगळ्यानांच खिळवून ठेवणारे ॲनिमेशन (सचेतपट) याची प्रथम संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या रुथी थॉमसन यांचे निधन झाले. त्या ११० वर्षांच्या होत्या.
  • इलस्ट्रेटर व स्टोरीबोर्ड टेलर यासाठी त्या प्रसिद्ध होत्या.
  • ४० वर्षे दी वॉल्ट डिस्ने कंपनीत काम केले आहे.
  • १९७७ मध्ये प्रदर्शित झालेले दी रेस्क्यूअर्सचे काम पूर्ण केले.
  • इंटरनॅशनल फोटोग्रार्फ्स युनियनने निमंत्रित केलेल्या पहिल्या तीन महिलांमध्ये त्यांचा समावेश होता.
  • स्नो व्हाइट ॲण्ड सेवन इवार्क (१९३७) हा त्यांचा पूर्ण लांबीचा पहिला ॲनिमेशनपट
  • पिनोशिओ, डम्बो, स्लीपींग ब्युटी, मेरी पॉपिन्स, दी ॲरिस्टोकॅटस्‌, रॉबीन हुड, दी जंगल बूक या ॲनिमेशनपटासाठी त्यांनी काम केले आहे.

Contact Us

    Enquire Now