राय चक्री वादळ
- वादळाची निर्मिती – १२ डिसेंबर २०२१
- निर्गमन – २२ डिसेंबर २०२१
- प्रभावित क्षेत्र – फिलिपिन्स, दक्षिण चीन, हाँगकाँग, मकाऊ
- या वादळाला ‘राय’ हे नाव मायक्रोनेशिया (प्रशांत महासागरातील एकबेट) ने दिले आहे.
- हे एक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ असून २०२१ या वर्षातील आपत्ती प्रवण द्वीपसमूहांवर धडकणारे सर्वात शक्तिशाली वादळ आहे.
- चक्रीवादळाचा वेग – ११८ ते २४० km/h
- या चक्रीवादळाचा फिलिपिन्सला सर्वाधिक फटका बसला आहे.
इतर चक्रीवादळे (२०२१)
१) तोक्ते – (नाव-म्यानमार) – क्षेत्र – उत्तर हिंदी महासागर
२) यास – (नाव-ओमान) – क्षेत्र – बंगालचा उपसागर
३) गुलाब – (नाव – पाकिस्तान) – क्षेत्र – बंगालचा उपसागर
४) शाहीन – (नाव-कतार) – क्षेत्र – उत्तर हिंदी महासागर