राय चक्री वादळ

राय चक्री वादळ

  • वादळाची निर्मिती – १२ डिसेंबर २०२१
  • निर्गमन – २२ डिसेंबर २०२१
  • प्रभावित क्षेत्र – फिलिपिन्स, दक्षिण चीन, हाँगकाँग, मकाऊ
  • या वादळाला ‘राय’ हे नाव मायक्रोनेशिया (प्रशांत महासागरातील एकबेट) ने दिले आहे.
  • हे एक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ असून २०२१ या वर्षातील आपत्ती प्रवण द्वीपसमूहांवर धडकणारे सर्वात शक्तिशाली वादळ आहे.
  • चक्रीवादळाचा वेग – ११८ ते २४० km/h
  • या चक्रीवादळाचा फिलिपिन्सला सर्वाधिक फटका बसला आहे.

इतर चक्रीवादळे (२०२१)

१) तोक्ते – (नाव-म्यानमार) – क्षेत्र – उत्तर हिंदी महासागर

२) यास – (नाव-ओमान) – क्षेत्र – बंगालचा उपसागर

३) गुलाब – (नाव – पाकिस्तान) – क्षेत्र – बंगालचा उपसागर

४) शाहीन – (नाव-कतार) – क्षेत्र – उत्तर हिंदी महासागर

Contact Us

    Enquire Now