राम भागवत
जन्म – १९३२ (जळगाव)
निधन – १८ मार्च २०२१
- अथलेटिक्स खेळातील भीष्माचार्य म्हणून ओळख
- उंच उडी, लांब उडी या खेळात प्राविण्य मिळवल्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी मुंबई राज्य बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले
- चाळीस वर्षांपूर्वी अथलेटिक्स खेळातील नियमावली मराठीत भाषांतर करून क्रीडा शिक्षकांपर्यंत पुस्तकाद्वारे पोचवली
भूमिका:
- राष्ट्रीय क्रिडा संस्था, पतियाळाचे पहिल्या तुकडीचे प्रशिक्षक
- अथलेटिक्स मार्गदर्शक, प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय पंच, समीक्षक आणि लेखक
- पुण्यातील बालेवाडी येथे युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात मोलाचे कार्य केले
- अथलेटिक्सचा क्रीडाज्ञानकोषकार आणि तांत्रिक खेळाची खडान्खडा माहिती असणारा जाणकार
पुस्तके:
अ) अथलेटिक्स आणि मैदानी स्पर्धा
ब) नियम आयोजन (दोन्ही पुस्तकांना राष्ट्रीय पुरस्कार)
पुरस्कार:
- महाराष्ट्र अथलेटिक्स संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार