राम भागवत

राम भागवत

जन्म – १९३२ (जळगाव) 

निधन – १८ मार्च २०२१ 

  • अथलेटिक्स खेळातील भीष्माचार्य म्हणून ओळख 
  • उंच उडी, लांब उडी या खेळात प्राविण्य मिळवल्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी मुंबई राज्य बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले 
  • चाळीस वर्षांपूर्वी अथलेटिक्स खेळातील नियमावली मराठीत भाषांतर करून क्रीडा शिक्षकांपर्यंत पुस्तकाद्वारे पोचवली 

भूमिका: 

  • राष्ट्रीय क्रिडा संस्था, पतियाळाचे पहिल्या तुकडीचे प्रशिक्षक 
  • अथलेटिक्स मार्गदर्शक, प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय पंच, समीक्षक आणि लेखक 
  • पुण्यातील बालेवाडी येथे युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात मोलाचे कार्य केले 
  • अथलेटिक्सचा क्रीडाज्ञानकोषकार आणि तांत्रिक खेळाची खडान्खडा माहिती असणारा जाणकार 

पुस्तके: 

अ) अथलेटिक्स आणि मैदानी स्पर्धा 

ब) नियम आयोजन (दोन्ही पुस्तकांना राष्ट्रीय पुरस्कार) 

पुरस्कार:

  • महाराष्ट्र अथलेटिक्स संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार

Contact Us

    Enquire Now