राज्यातील धरणांच्या सुरक्षेसाठी 165 कोटी
- राज्यातील धरणांची दुरुस्ती व सुरक्षितता यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने तसेच राज्य शासनाच्या निधीतून 965 कोटी रु. खर्च करण्यात येणार आहेत.
- जागतिक बँक, केंद्र सरकार व राज्य शासन यांच्या दरम्यान करार झाल्यानंतर बँकेकडून कर्जाचा हिस्सा प्राप्त होणार.
- त्या दरम्यान राज्याच्या निधीतून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- धरण दुरुस्ती व सुरक्षा प्रकल्प देशभर राबविण्यात येणार आहे.
- महाराष्ट्रातील धरणांच्या कामासाठी 676 कोटी कर्जरूपात जागतिक बँकेकडून मिळणार.
- तर राज्य शासनाच्या निधीतून 289 कोटी 65 लाख खर्च करण्यात येणार आहे.