रणजीत सिन्हा
जन्म : २७ मार्च १९५३
जन्मस्थळ : जमशेदपूर
मृत्यू : १६ एप्रिल २०२१ (दिल्ली)
जीवन परिचय
- सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन (सीबीआय)चे माजी प्रमुख रणजीत सिन्हा यांचे निधन झाले.
- ते ६८ वर्षांचे होते.
- १९७४ च्या तुकडीचे बिहारचे आयपीएस अधिकारी असताना त्यांच्या कार्यकीर्दीत सीबीबायचे महासंचालक आणि डीजी, आयटीबीपी ही अनेक महत्त्वाची पदे भूषविली.
- २२ नोव्हेंबर २०१२ ते २०१४ या दोन वर्षांसाठी सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती.
- तत्पूर्वी सिन्हा रेल्वे संरक्षण दलाचे प्रमुख होते. पाटणा आणि दिल्ली सीबीआयमध्ये वरिष्ठ पदावर होते.
- १८ सप्टेंबर २०११ मध्ये ते आयटीबीबीचे महासंचालक होते.
पुरस्कार :
- सीआरपीएफ आणि आयटीबीपी फोर्समधील डीजींच्या स्तुती डिस्कस भारतीय सेवा पदक