रणजीत सिन्हा

रणजीत सिन्हा

जन्म : २७ मार्च १९५३

जन्मस्थळ : जमशेदपूर

मृत्यू : १६ एप्रिल २०२१ (दिल्ली)

जीवन परिचय

  • सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन (सीबीआय)चे माजी प्रमुख रणजीत सिन्हा यांचे निधन झाले. 
  • ते ६८ वर्षांचे होते.
  • १९७४ च्या तुकडीचे बिहारचे आयपीएस अधिकारी असताना  त्यांच्या कार्यकीर्दीत सीबीबायचे महासंचालक आणि डीजी, आयटीबीपी ही अनेक महत्त्वाची पदे भूषविली.
  • २२ नोव्हेंबर २०१२ ते २०१४ या दोन वर्षांसाठी सीबीआयच्या संचालकपदी नियुक्‍ती झाली होती.
  • तत्पूर्वी सिन्हा रेल्वे संरक्षण दलाचे प्रमुख होते. पाटणा आणि दिल्ली सीबीआयमध्ये वरिष्ठ पदावर होते.
  • १८ सप्टेंबर २०११ मध्ये ते आयटीबीबीचे महासंचालक होते.

पुरस्कार :

  • सीआरपीएफ आणि आयटीबीपी फोर्समधील डीजींच्या स्तुती डिस्कस भारतीय सेवा पदक

Contact Us

    Enquire Now