मेसीचा बार्सिलोना संघाला निरोप
- आघाडीचा फुटबॉलपटु लिओनेल मेसीने बार्मिलोना संघाला भावनिक निरोप दिला.
- वयाच्या १७व्या बार्सिलोनासाठी मेस्सीने पहिला अधिकृत सामना खेळला होता.
- मेस्सी २१ वर्षापासून बार्सिलोना संघात आहे.
लीयोनल मेस्सी
- जन्म – २४ जून १९८७ (अर्जेटिना)
- मेस्सीची गणना त्याच्या पिढीतील सर्वश्रेष्ठ फुटबॉल खेळाडू म्हणून केली जाते.
- अवघ्या २१व्या वर्षी त्याला बैलन डी ऑट आणि FIFA World Player of the Year साठी नामांकन मिळाले.
- मेस्सीने सहा वेळा “युरोपीयन गोल्डन शुज” जिंकला आहे, व सहा वेळा “बैलन डी ऑर” पुरस्कार जिंकला आहे.