मेसीचा बार्सिलोना संघाला निरोप

मेसीचा बार्सिलोना संघाला निरोप

  • आघाडीचा फुटबॉलपटु लिओनेल मेसीने बार्मिलोना संघाला भावनिक निरोप दिला.
  • वयाच्या १७व्या बार्सिलोनासाठी मेस्सीने पहिला अधिकृत सामना खेळला होता.
  • मेस्सी २१ वर्षापासून बार्सिलोना संघात आहे.

लीयोनल मेस्सी

  • जन्म – २४ जून १९८७ (अर्जेटिना)
  • मेस्सीची गणना त्याच्या पिढीतील सर्वश्रेष्ठ फुटबॉल खेळाडू म्हणून केली जाते.
  • अवघ्या २१व्या वर्षी त्याला बैलन डी ऑट आणि FIFA World Player of the Year साठी नामांकन मिळाले.
  • मेस्सीने सहा वेळा “युरोपीयन गोल्डन शुज” जिंकला आहे, व सहा वेळा “बैलन डी ऑर” पुरस्कार जिंकला आहे.

Contact Us

    Enquire Now