मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M)
- हा भारतातील एक राष्ट्रीय पक्ष आहे.
- 1964 साली ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ मधून हा पक्ष वेगळा झाला.
- CPI-M पक्ष 7 नोव्हेंबर 1964 कलकत्ता येथे स्थापन करण्यात आला.
- CPI-M चे लोकसभेमध्ये 3 व राज्यसभेमध्ये 5 उमेदवार आहेत.
- लोकसभा नेते – ए. एम. आरीफ
- · राज्यसभा नेते– ईलामारम करीम