भारत आकाश क्षेपणास्र प्रणालीची निर्यात करणार
- पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आकाश क्षेपणास्त्र यंत्रणेची निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- आकाशच्या निर्यातीला चालना देण्यासाठी उच्चस्तरीय समिती गाठित केली आहे.
- या समितीत संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचा समावेश.
- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, स्वावलंबी भारत मिशन अंतर्गत देश संरक्षण क्षेत्रात उत्पादन क्षमता वाढवत आहे. क्षेपणास्त्र बनवण्याची क्षमताही पाठवत आहे.
- निर्यात केले जाईल अशा आकाश क्षेपणास्त्राची आवृत्ती भारतीय सैन्याच्या ताफ्यात समाविष्ट असलेल्या क्षेपणास्त्रापेक्षा वेगळी असेल.
- फेब्रुवारी २०२० मध्ये लखनौमध्ये झालेल्या “डीफेन्स एक्स्पोज” (Defence expose) मध्ये आकाश क्षेपणास्त्राच्या आयातीस भारताच्या मित्रदेशांनी रुची दाखवली होती.
- भारताने २०२५ पर्यंत ३५ हजार करोड क्षेपणास्त्र निर्यात करण्याचे लक्ष्य
आकाश क्षेपणास्त्र
- जमिनीवरून हवेत मारा करणारा
- संपूर्णपणे भारतीय बनावटीचे
- ध्वनीच्या साडेतीनपट वेगाने प्रवास करते.
- आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल लाँचवरून डागण्याची क्षमता भारताने विकसित केली आहे.
- उत्पादक – डीआरडीओ संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research And Development Organisation)
- पल्ला – ६० किमी
- वजन – ७२० किलो
- वेग – ३.५५ पट (ध्वनीच्या)
- लांबी – ५.२ मी
- पहिली चाचणी – १९९०
- आकाश (SAM) – भारतीय हवाई दलात – २०१४ला दाखल
भारतीय लष्करात – २०१५ ला दाखल
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation DRDO)
- स्थापना – १९५८
- मुख्यालय – DRDO भवन दिल्ली
- मंत्रालय – संरक्षण मंत्रालय
- संरक्षण मंत्री – राजनाथ सिंह
- परराष्ट्र मंत्री – सुब्रह्मण्यम जयशंकर
- मोटो – बलस्य मूल विज्ञानम् [“Strengths Origin is in Knowledge”]
क्षेपणास्त्र आयातीतील अग्रेसर देश
- सौदी अरेबिया
- भारत
- ऑस्ट्रेलिया
- इजिप्त
- चीन
क्षेपणास्त्र निर्यातीत अग्रेसर देश
- युनायटेड स्टेट
- इंग्लंड
- रशिया
- फ्रान्स