भारतीय वंशाच्या कॅप्टन हरप्रीतकडून ऐतिहासिक कामगिरी
- दक्षिण गोलार्धावर तुफान हिमवृष्टीमध्ये चाळीस दिवस आणि अकराशे किलोमीटर्सचा अत्यंत अवघड ट्रेक पूर्ण केला आहे.
- हा ट्रेक एकटीने कोणाच्याही मदतीशिवाय पूर्ण केला आहे.
- ब्रिटिश सैन्यातील भारतीय वंशाच्या कॅप्टन हरप्रीत चंडी या महिलेने पूर्ण केला आहे.
- अशा प्रकारचा ट्रेक पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या आहेत.
- हरप्रीत चंडी या ब्रिटिश सैन्यातील महिला शीख अधिकारी आहेत. त्या फिजिओथेअरपिस्ट आहेत.
- त्या ‘पोलार प्रीत’ या नावाने ओळखल्या जातात.
- या ट्रेकमध्ये त्यांनी अनेकदा ६० किमी प्रतितास या वेगाने वाहणाऱ्या अतिथंड वाऱ्याचा सामना केला आहे.