भारतीय वंशाच्या कॅप्टन हरप्रीतकडून ऐतिहासिक कामगिरी

भारतीय वंशाच्या कॅप्टन हरप्रीतकडून ऐतिहासिक कामगिरी

  • दक्षिण गोलार्धावर तुफान हिमवृष्टीमध्ये चाळीस दिवस आणि अकराशे किलोमीटर्सचा अत्यंत अवघड ट्रेक पूर्ण केला आहे.
  • हा ट्रेक एकटीने कोणाच्याही मदतीशिवाय पूर्ण केला आहे.
  • ब्रिटिश सैन्यातील भारतीय वंशाच्या कॅप्टन हरप्रीत चंडी या महिलेने पूर्ण केला आहे.
  • अशा प्रकारचा ट्रेक पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या आहेत.
  • हरप्रीत चंडी या ब्रिटिश सैन्यातील महिला शीख अधिकारी आहेत. त्या फिजिओथेअरपिस्ट आहेत.
  • त्या ‘पोलार प्रीत’ या नावाने ओळखल्या जातात.
  • या ट्रेकमध्ये त्यांनी अनेकदा ६० किमी प्रतितास या वेगाने वाहणाऱ्या अतिथंड वाऱ्याचा सामना केला आहे.

Contact Us

    Enquire Now