भारतातील नदीवरील सर्वात लांब रोपवेचे आसाममध्ये उद्घाटन
- आसामचे वित्तमंत्री हिमांता शर्मा यांनी ब्रह्मपुत्रानदीवरील रोपवेचे उद्घाटन केले.
- ब्रह्मपुत्रेच्या उत्तर व दक्षिण किनार्याला जोडणार्या या रोपवेची लांबी १.८ किमी असून हा रोपवे भारतातील नदीवरील सर्वात मोठा रोपवे ठरला आहे.