ब्रिटनच्या न्यायालयाने असांज यांच्या प्रत्यर्पणाची विनंती फेटाळली.
- विफिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांना अमेरिकेकडे सुपूर्द करण्यात नसल्याचा महत्त्चपूर्ण निर्णय ब्रिटनच्या न्यायालयाने दिला.
- अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे उघड केल्याच्या आरोपाखाली असांज यांच्या प्रत्यर्पणाची मागणी सातत्याने अमेरिकेकडून होत असे.
- ब्रिटनचे डिस्ट्रिक्ट जज वनेसा बराइस्टर प्रत्यर्पणाचा अर्ज अमान्य करत म्हणाले की असांज यांची मानसिक परिस्थिती घरी नसल्याने ते आत्महत्या करण्याची शक्यता आहे.
- दशकभरापूर्वी लष्करी व राजनैतिक कागदपत्राबाबत संगणकाचा दुरुपयोग केल्याचा अरोप केला आहे.
- या आरोपासाठी 175 वर्षे शिक्षेची तरतूद आहे.
- याआधी असांज यांच्यावर स्विडनमधील अत्याचार प्रकरणी दिलासा मिळाला होता.
- या प्रकरणातून वाचण्यासाठी इक्वेडोर दूतावासात आश्रयास होते.
- असांज पेशाने पत्रकार होते व इराक व अफगाणिस्थानात अमेरिकेच्या गैरकृत्याचे पर्दाफाश करणारी कागदपत्रे प्रकाशित केले.
- या प्रकरणात त्यांना कलम 19(1) यान्वये भाषण स्वातंत्र्यान्वये संरक्षण मिळण्यास पात्र आहेत, असा असांज यांचे वकील म्हणाले.
- अमेरिका सरकार या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचे म्हटले आहे.
ज्यूलियन असांज –
जन्म – 3 जुलै 1971
व्यवसाय – विफिलिक्सचे संस्थापक, पत्रकार
पुरस्कार –
2008 – Economist Freedom of Expression Award
2009 – एमनेस्टी इंटरनॅशनल ब्रिटेश मीडीया पुरस्कार
2010 – सैम अॅडम्स् पुरस्कार