जोकोव्हिचच्या कारकीर्दीतील १८वे ग्रँडस्लॅम जेतेपद
- मेलबर्न पार्कवर जोकोव्हिचने रशियाचा डॅनिल मेदवेदेवचा तीन सेट्स् मध्ये पराभव करून ग्रॅडस्लॅमच्या विजेतेपदावर त्याचे नाव कोरले.
- जोकोव्हिचचे हे १८वे ग्रॅडस्लॅम जेतेपद होते.
- मेलबर्न पार्कवरील सलग तिसरे जेतेपद ठरले आहे.
- जोकोव्हिचने ९० पैकी सहा ग्रॅडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. व त्याने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर शिक्कामोर्तब केले आहे.
जोकोव्हिचची विक्रमी कारकीर्द
- ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे सर्वाधिक जेतेपद
- नोव्हाक जोकोव्हिच – ९
- रॉय एमर्सन – ६
- रॉजर फेडरर – ६
- रॉजर फेडररचा विक्रम मोडत नोव्हाक जोकोव्हिचने ३११ आठवडे जागतिक क्रमवारीत ३११ आठवडे अग्रस्थानी होता.
जोकोव्हिचच्या कारकीर्दीतील १८ ग्रॅडस्लॅम जेतेपद
- ऑस्ट्रेलियन स्पर्धा – ९
- विम्बल्डन स्पर्धा – ५
- अमेरिकन स्पर्धा – ३
- फ्रेंच स्पर्धा – १