जोकोव्हिचच्या कारकीर्दीतील १८वे ग्रँडस्लॅम जेतेपद

जोकोव्हिचच्या कारकीर्दीतील १८वे ग्रँडस्लॅम जेतेपद

  • मेलबर्न पार्कवर जोकोव्हिचने रशियाचा डॅनिल मेदवेदेवचा तीन सेट्स् मध्ये पराभव करून ग्रॅडस्लॅमच्या विजेतेपदावर त्याचे नाव कोरले.
  • जोकोव्हिचचे हे १८वे ग्रॅडस्लॅम जेतेपद होते.
  • मेलबर्न पार्कवरील सलग तिसरे जेतेपद ठरले आहे.
  • जोकोव्हिचने ९० पैकी सहा ग्रॅडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. व त्याने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर शिक्कामोर्तब केले आहे.

जोकोव्हिचची विक्रमी कारकीर्द

  • ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे सर्वाधिक जेतेपद
  • नोव्हाक जोकोव्हिच – ९
  • रॉय एमर्सन – ६
  • रॉजर फेडरर – ६
  • रॉजर फेडररचा विक्रम मोडत नोव्हाक जोकोव्हिचने ३११ आठवडे जागतिक क्रमवारीत ३११ आठवडे अग्रस्थानी होता.

जोकोव्हिचच्या कारकीर्दीतील १८ ग्रॅडस्लॅम जेतेपद

  • ऑस्ट्रेलियन स्पर्धा – ९
  • विम्बल्डन स्पर्धा – ५
  • अमेरिकन स्पर्धा – ३
  • फ्रेंच स्पर्धा – १

Contact Us

    Enquire Now