जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक वैद्यक केंद्र भारतात
- जागतिक आरोग्य संघटनेने पारंपरिक वैद्यक केंद्र भारतात सुरू करण्याची घोषणा संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अधनोम होब्रेसस यांनी केली.
- जयपूर व जामनगर येथे पाचव्या आयुर्वेद दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या उपस्थितीत पारंपरिक वैद्यक केंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.
राष्ट्रीय आयुर्वेद दिन- 13 नोव्हेंबर
- राष्ट्रीय आयुर्वेद दिवस दरवर्षी धन्वंतरी जयंती किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी साजरा केला जातो.
- 2016 पासून आयुर्वेददिनाची सुरुवात 2020 आयुर्वेददिन
संकल्पना –
(Ayurveda for covid – 19)
कोवीड- 19 साठी आयुर्वेद
- जागतिक आयुर्वेद संघटना (WHO World Health organization)
- स्थापना – 7 एप्रिल 1948
- मुख्यालय – जिनिव्हा
- टेवॉस अधनोम,
- सौम्या स्वामीनाथन
- 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.