कोविड लसीकरणात भारताचा तिसरा क्रमांक
- अमेरिका, ब्रिटननंतर भारत जागतिक स्तरावर कोरोना लसीकरणाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- देशात लसीकरण मोहिमेस १६ जानेवारी २०२१ पासून सुरुवात करण्यात आली आहे.
- या मोहिमेअंतर्गत कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लसी देण्यात येत आहेत.
राज्यांनुसार लसीकरण
१) उत्तरप्रदेश
२) महाराष्ट्र
३) राजस्थान
४) गुजरात
५) कर्नाटक
- या दोन्हीही लसींची दुसरी मात्रा ही पहिल्या मात्रेस २८ दिवस पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यास देण्यात येत आहे.