कोविड लसीकरणात भारताचा तिसरा क्रमांक

कोविड लसीकरणात भारताचा तिसरा क्रमांक

  • अमेरिका, ब्रिटननंतर भारत जागतिक स्तरावर कोरोना लसीकरणाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • देशात लसीकरण मोहिमेस १६ जानेवारी २०२१ पासून सुरुवात करण्यात आली आहे.
  • या मोहिमेअंतर्गत कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लसी देण्यात येत आहेत.

राज्यांनुसार लसीकरण

१) उत्तरप्रदेश

२) महाराष्ट्र

३) राजस्थान

४) गुजरात

५) कर्नाटक

  • या दोन्हीही लसींची दुसरी मात्रा ही पहिल्या मात्रेस २८ दिवस पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यास देण्यात येत आहे.

Contact Us

    Enquire Now