ईझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2020
- जाहीर करणारी संस्था – सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्न्मेंट (सीएसई)
- सुरुवात – 2018
- आवृत्ती – दुसरी
- अहवालाचे शीर्षक – स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायर्न्मेंट, 2021
- अहवालानुसार कर्नाटकची राजधानी बंगळूरू 66.7 गुणांसह भारतातील सर्वोत्तम राहण्यायोग्य राजधानी शहर ठरले आहे.
- शीर्ष 10 उत्तम राहण्यायोग्य शहरांमध्ये 3 राजधानी शहरांचा समावेश होतो.
- अहवालानुसार प्रथम 3 राजधानी शहरांचा समावेश होतो.
अहवालानुसार प्रथम 3 राजधानी शहरे व त्यांचे गुण :
राजधानी शहर | गुण |
बंगळुरू, कर्नाटक | 66.7 |
चेन्नई, तामिळनाडू | 62.61 |
शिमला, हिमाचल प्रदेश | 60.9 |
निकष:
क्र | निकष | आयाम | सर्वोत्कृष्ट शहर | सर्वात वाईट शहर |
1 | राहणीमानाची गुणवत्ता |
|
पणजी | श्रीनगर |
2 | आर्थिक क्षमता |
|
बंगळूरू | कोहीमा |
3 | शाश्वतता |
|
शिमला | इंफाळ |
4 | नागरिकांचा अभिप्राय |
|
भुवनेश्वर | दिल्ली |
सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी देशाची निम्नतम पातळी
- भारतात फक्त 28% सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते.
- अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, लक्षद्वीप तसेच अंदमान-निकोबार येथे सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही.
- 13 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत 20%, 7 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत 20-50%, तर फक्त 5 राज्य व केंद्रशासित प्रदेशात 50% हून अधिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते.
- फेब्रुवारी 2021 मध्ये गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या ईझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2020 च्या यादीतही बंगळूरू प्रथम असून पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विज्ञान आणि पर्यावरण केंद्र (Centre for Science and Environment-CSE)
- स्थापना – 1980
- संस्थापक – अनिल अग्रवाल
- मुख्यालय – नवी दिल्ली
- महासंचालक – सुनिता नारायण