• दिनांक १८ एप्रिल पासून सुरु
 • एकूण 22 टेस्ट : 6 मराठी व इंग्रजी + 16 GS
 • ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही स्वरुपात
 • टेस्ट सिरीज चा शेवटचा राऊंड मराठी व इंग्रजी अश्या दोन्ही भाषांत असेल
 • Answer Key व Explanation Document देण्यात येईल
 • शेवटचा राऊंड आयोगाच्या वेळेप्रमाणे व आयोगासारखाच घेण्यात येईल

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतर आता अभ्यासाचा पॅटर्न बदलणे गरजेचे असते. त्यासाठी मुख्य परीक्षेच्या Syllabus वर पकड येऊन 2013-19 च्या मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे विवरण करून त्याप्रमाणे अभ्यास करणे खूप महत्त्वाचे असते. या कोर्सचा पॅटर्न याच धर्तीवर आहे. तुमच्या अभ्यासाला गती व दिशा देण्यासाठी ही टेस्ट सिरीज तुम्हाला मदत करेल.
MPSC Mains Test Series चा आपल्याला गुण वाढवण्यास मदत होणार आहे.
या कोर्समधून पूर्ण 800 मार्क्सची तयारी केली जाणार आहे.
Syllabus covered-
GS 1- इतिहास, भूगोल व कृषी
GS 2- संविधान, पंचायतराज , राजकारण, कायदे
GS 3 – मानवी हक्क, मानवी संसाधन विकास
GS 4- अर्थशास्त्र, कृषी अर्थशास्त्र व Science and technology

मराठी
इंग्लिश
कोणत्याही शंका निरसना साठी तुम्ही केव्हाही आमच्या अध्यापकांबरोबर संवाद साधू शकता.

For Time Table- Click here

Course Curriculum

Sample Test
MPSCPOLITY200718-Mains 01:15:00
GS-II : Panchayatraj + Governance
GS-II : Panchayatraj + Governance 01:30:00
Test Paper & Explanation PDF 00:00:00
GS-II : Laws
MPSC Mains: Test 2 – 29th April 01:00:00
Test Discussion – 29th April 00:00:00
GS II : LAWS Explanation 00:00:00
PDF 00:00:00
GS II : POLITY
GS II : POLITY 01:30:00
GS II : POLITY Explanation 00:00:00
PDF 00:00:00
GS I : HISTORY + AGRICULTURE
GS I – History + Agriculture 01:30:00
GS I : History + Agriculture explanation 00:00:00
GS I : History + Agriculture PDF 00:00:00
GS I : Geography + Agriculture
GS I : Geography + Agriculture 01:30:00
GS I : Geography + Agriculture PDF 00:00:00
GS III : Human Rights 02/07/2021
MPSCManviHakka020721 01:30:00
HR Question Paper 00:00:00
Human Rights Explanation PDF 00:00:00
GS III : HRD 06/07/2021
MPSCHRD060721 01:30:00
MPSC Mains Test -7 HRD Paper PDF 00:00:00
MPSC Mains Test -7 HRD Explanation.pdf 00:00:00

Course Reviews

4.6

4.6
17 ratings
 • 5 stars15
 • 4 stars0
 • 3 stars0
 • 2 stars1
 • 1 stars1

Contact Us

  Enquire Now