कोर्स मध्ये काय काय मिळणार?
१. एकूण १०० सत्रांची बॅच
२. संपूर्ण मुख्य परीक्षा revision
३. Test series (3 rounds of full length tests)
४. मराठी आणि इंग्रजी वर विशेष लक्ष
५. चाणक्य मंडलच्या तज्ञ Faculty चे one to one personal guidance
६. GS-2 book नोट्स देन्यात येतील
Medium of course: ऑनलाइन आणि ऑफलाइन (कोर्स फक्त सदाशिव पेठ वास्तु मध्ये
ऑफलाइन होईल)
Subject wise course सुद्धा available आहे.
Every GS Paper – 3000/- +GST
👉 अधिक माहितीसाठी संपर्क करा : ०८०-६९०१५४५४/०८०-६९०१५४५५