Description
आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार तयार करण्यात आलेले ५ पेपर (Live Discussion सहित)
चाणक्य मंडल परिवारच्या तज्ज्ञ शिक्षकांनी बनवलेली एकमेव Exam Oriented Test Series…
ऑफलाईन टेस्ट चाणक्य मंडलच्या वारजे आणि सदाशिव पेठ केंद्रावर घेण्यात येतील..
प्रत्येक टेस्ट नंतर Live Discussion