JIMEX – २०२१

JIMEX – २०२१

  • भारत आणि जपान यांच्यादरम्यान JIMEX-२०२१ हा नौदल सराव ६ ते ८ ऑक्टोबर २०२१ दरम्यान अरेबियन समुद्रात पार पडला.
  • ही या सरावाची पाचवी आवृत्ती आहे.
  • उभय देशांच्या नौदलाने यापूर्वीही मलाबार या चार देशांच्या युद्धसरावामध्ये सहभाग नोंदविला आहे. (इतर दोन राष्ट्रे – अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया)
  • या दोन देशांतील काही इतर युद्धसराव
  • लष्करी = धर्म गार्डियन
  • हवाई = शिन्यू मैत्री (SHINYOU MAITRI)

Contact Us

    Enquire Now