ICC चा हॉल ऑफ फेम पुरस्कार २०२०

ICC चा हॉल ऑफ फेम पुरस्कार २०२०

  • क्रिकेटमध्ये अमूल्य योगदान देणार्‍या क्रिकेटपटूंचा समावेश हॉल ऑफ फेममध्ये केला जातो.
  • २०२० साली जॅक कॉलिस (द. आफ्रिका), लिस स्थळेकर (ऑस्ट्रेलिया) झहीर अब्बार (पाकिस्तान) यांचा समावेश या यादीत करण्यात आला.
  • २००९ मध्ये ICC द्वारे या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली.
  • निवृत्तीनंतर ५ वर्षांनी क्रिकेटपटूचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो.
  • आतापर्यंत एकूण ९३ जणांचा या यादीत समावेश आहे. त्यामध्ये ९ महिला असून सर्वाधिक २८ खेळाडू इंग्लंडचे आहेत.
  • या यादीत ६ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.  त्यामध्ये बिशनसिंग बेदी (२००९), सुनील गावसकर (२००९), कपिल देव (२०१०), राहुल द्रविड (२०१८), अनिल कुंबळे (२०१५), सचिन तेंडुलकर (२०१९) यांचा समावेश होतो.
  • ICC आणि फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनद्वारे ‘टोपी’ दिली जाते.

Contact Us

    Enquire Now